औषधपचार
तुम्हाला पीसीओएस असल्यास तुमचे डॉक्टर तुम्हाला इन्शुलिन (रक्तातील साखरेचे प्रमाणावर नियंत्रण ठेवणारे द्रव्य) कमी करणारे औषधपचार जसे मेयो-इनो सिटँँल आणि मेटफार्मिन पुरुषांच्या
सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मुख्य आरोग्य अधिकारी म्हणून काम करणारे डॉ. सुरेश कांबळे यांचे नावं आता सावरगाव पुरतेच मर्यादित राहिलेले नाही. तालुका, जिल्हा आणि देश यांची सीमा ओलांडून त्यांचा वैद्यकीय क्षेत्रातील कार्याची दखल थेट लंडनमधील संस्थेने घेतली, गेल्याच आठवड्यात डॉ. कांबळे यांनी वे वेंदत्व निवारण आणि उपचार या विषयावर जागतिक परीषदेत व्याख्यान दिले. कसा झाला हा त्यांचा प्रवास..!