घोरण्याकडे दुर्लक्ष करू नका..
तुम्हाला ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एप्निया असू शकतो स्लिप एप्नियादरम्यान ऊर्ध्व वायुमार्गाचा स्नायू पूर्णपणे शिथिल होतात आणि १० सेकेंद किंवा अधिक काळासाठी वायू प्रवाह संपूर्ण थांबतो. एप्नियादरम्यान व्यक्तीचे श्वसन थांबते, आणि अशा घटना प्रेत्येक रात्री अनेक वेळा घडू शकतात. उपचार ना केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, जसे हृदय रोग । पक्षाघात उच्च रक्तदाब । मधुमेह OSA ची इतर लक्षणे आहेत दिवसा अत्यधिक झोप येणे चांगली झोप न लागणे । लट्टपणा तुमच्या डॉक्टरचा सल्ला घ्या..