घोरण्याकडे दुर्लक्ष करू नका..
तुम्हाला
ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एप्निया असू शकतो
उपचार ना केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, जसे हृदय रोग । पक्षाघात उच्च रक्तदाब । मधुमेह
OSA ची इतर लक्षणे आहेत दिवसा अत्यधिक झोप येणे चांगली झोप न लागणे । लट्टपणा
तुमच्या डॉक्टरचा सल्ला घ्या..
Comments
Post a Comment