जीवनशैलीत सुधारणा
पीसीओएस असलेल्या महिकांसाठी जीवनशैलीत आरोग्यसंपन्न बदल करण्यासाठी स्थितीचे व्यवस्थापन अतिशय मदत
इमेज
होऊ शकते. अश्याप्रकारे पीसीओएस असलेल्या सर्व महिलांसाठी, तुम्ही लठ्ठ असतात किंवा सडपातळ तरीसुध्दा जीवनशैलीचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे.
आरोग्यसंपन्न आहाराचा वापर केल्यास, त्यामुळे तुम्हांला पोषक द्रव्ये, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा आरोग्यसंपन्न आहार मिळत आहे याची काळजी घेतली जाते आणि त्यामुळे तुमची मधुमेह आणि वृदयाशी संबधित रोग यासारख्या रोगाची जोखीम कमी होऊ शकते.
कमी जीआय असलेला आहार घ्या, कमी ग्लायसेमिक इंडेक्स (जीआय) असलेले पदार्थ खाण्यामुळे ती व्यक्ती तिच्या रक्तशकरेंच्या अधिक चांगला समतोल राखू शकते आणि
इमेज
पीसीओएसच्या लक्षणांमध्ये सुधारणा करु शकते. कमी जीआय असलेल्या पदार्थामध्ये आख्खे धान्य, मेद नसलेली (लिन) प्रथिने, दाणे आणि बिया, आणि भटपुर ताजी फळे आणि पिष्टमय नसलेल्या भाज्या, यांच्या समावेश होतो. तुमच्या खास गरजेनुसार कोणते पदार्थाचे पर्याय सर्वोकृष्ठ आहेत हे जाणुन घेण्यासाठी तुमचे डॉक्टर किंवा पोषकतज्ञ यांच्याशी चर्चा करण्याची खात्री करून घ्या. कमी चरबी असलेला आहार घेण्याचा देखील सल्ला देण्यात येत आहे.
एकावेळी कमी खा, दिवसातून जास्त वेळा खा: दिवसातून अधिक कालांतराने कमी प्रमाणात खाल्ल्यास त्यामुळे तुमच्या रक्तशर्करेच्या समतोल राखण्यास मदत होऊ शकते. तुम्ही दर ३-४ तासांनी खाण्याची आखणी करावी.
भरपूर पाणी प्या: इन्शुलिनला (रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणाऱ्या द्रव्याला) होणाऱ्या प्रतिकारामुळे, पीसीओएस असलेल्या महिलेला पाण्यामुळे वजन वाढल्याचे किंवा जलद शरीरातील पाणी मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचा अनुभव येऊ शकतो. त्यामुळे, तुम्ही दिवसातून किमान ८ ग्लास पाणी पिणे अधिक महत्त्वाचे आहे.
शाररिक कार्यक्षमता किंवा व्यायाम : त्यामुळे तुमची उत्साहाची पातळी वाढते, आत्मविश्वास वाढतो आणि तुमचा तणाव कमी होतो. वजन कायम राखण्यास मदत होण्यासाठी मार्गदर्शन प्रणालीनुसार दररोज ३० ते ६० मिनिटांचे शाररिक कामकाज करण्याचा सल्ला देण्यात येतो. दररोज दिवसातून किमान ९० मिनिटे व्यायाम करण्याचे सुचविण्यात येते. केवळ आहाराच्या टक्त्याचे पालन करण्यापेक्षा आहारास शारीरिक कामकाज किंवा व्यायामात बदल करणे, याची सांगड घातल्यास त्यामुळे वजनाचे व्यवस्थापन अधिक चांगल्याप्रकारे साध्य होऊ शकते.
पीसीओएस असलेल्या लठ्ठ आणि अधिक वजन असलेल्या ज्या महिला वजन कमी करतात आणि निरोगी जीवनशैलीचा वापर करतात त्या त्यांच्या मधुमेह आणि वृदयाशी संबधित रोगासारख्या दीर्घकालीन आरोग्याच्या समस्यांची जोखीम फार मोठ्या प्रमाणात कमी करु शकतात.

Comments
Post a Comment