डॉक्टरांकडे कधी जावे?
तुम्हाला पुरळ/मुरमे, किंवा हारसुटीझम (मुखत: चेहऱ्यावर किंवा शरीरावर अनावश्यक केसांची जास्त वाढ होणे) या सारखी पीसीओएसच्या कोणत्याही एका किंवा अधिक लक्षणांचा त्रास असल्यास, कृपया
जवळपासच्या (स्त्रीरोगतज्ज्ञची) भेट घ्या. कारण, पीसीओएसमुळे अनेक दीर्घकालीन समस्या होण्याची जोखीम वाढू शकते उदा. वंध्यत्व (अपत्यास जन्म न देऊ शकणे), मधुमेह, वृदयाशी संबधित रोग आणि गर्भावस्थेत किचकट समस्या वैगरे.
इमेज
पीसीओएसचे लवकर निदान केल्यास त्यामुळे तुम्हाला भविष्यात वंध्यत्वासारख्या (अपत्यास जन्म न देऊ शकणे) यासारख्या दीर्घकालीन समस्या होण्यास प्रतिबंध होऊ शकतो. त्यामुळे, खूप उशीर होण्यापूर्वी उपाय करा.
पीसीओएसवर कोणते उपचार आहे?
पीसीओएसचे व्यवस्थापन करण्याचे अनेक मार्ग आहेत. लक्षणांच्या त्रिवरतेवर व्यवस्थापनाचे पर्याय अवलंबून असू शकतात.

Comments
Post a Comment