पीसीओएस ची कारणे काय आहेत?
आपल्याला आता माहीत आहे की पीसीओएस हा अनेक कारणांमुळे होणारा रोग आहे. पीसीओएसची संभाव्य कारणे खाली देण्यात आली आहेत.
◆ जीवनशैलीतिल बदल: आरोग्यास अपायकारक असलेले जंक फूड खाणे आणि
इमेज
व्यायाम ना करणे यामुळे महिलांचे वजन वाढते. लठ्ठपणा किंवा वजन वाढण्यामुळे संप्रेरकांचा असमतोल होतो ज्यामुळे तुमच्या मासिक पाळीवर परिणाम होतो.
◆ इन्सुलिनला (रक्तातील साखरेचे प्रमाणावर नियंत्रण ठेवणाऱ्या द्रव्याला) प्रतिकार ५० - ८०% घटनांमध्ये इन्सुलिनचा (रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणाऱ्या द्रवाच्या) प्रतिकार हे महत्वाचे कारण असते. त्यामुळे देखील महिलांचे वजन वाढते, ज्यामुळे पीसीओएसच्या लक्षणांची स्थिती अधिक खराब होते.
◆ संप्रेरकाचा असमतोल: ठराविक संप्रेरकाचा असमतोल हे पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये सामायिक कारणे आहे.
◆ कौटुंबिक इतिहास: एखाद्या महिलेची आई, मावशी किंवा बहिणीला पीसीओएस असल्यास / झाला असल्यास तिला तो होण्याची
इमेज
अधिक शक्यता असते.

Comments
Post a Comment