sitebar add

५) पिगमेन्टेशन (रंगद्रव्याचा थरामुळे त्वचेला आलेला रंग)

खास करून मानेवर आणि काखेत:
      पीसीओएस असेलेल्या महिलांना मानेच्या मागच्या भागावर, काखेत, कपाळ, कदाचित शरीराच्या एखाद्या इतर भागावर पिगमेन्टेशन (रंगद्रव्याचा थरामुळे त्वचेला आलेला रंग) किंवा त्वचेवर गडद रंगाचे चट्टे पडू शकतात.

इमेज

रक्तातील इन्सुलिन (रक्तातील साखरेचे प्रमाणावर नियंत्रण ठेवणारे द्रव्य) संप्रेरक खुप जास्त होण्यामुळे असे होऊ शकते, ताबडतोब एखादया स्त्रीरोगतज्ज्ञशी सल्लामसलत करावी.

Comments

sitebar add 2

Popular posts from this blog

पीसीओएस काय आहे?

२) अनियमित मासिक पाळी

१) पॉलिसिस्टिक ओव्हरीज ( अंडाशयात पोकळ गाठी विकसित होतात)